GNOME सिस्टम मॉनिटर

प्रणाली स्रोतचे अवलोकन आणि व्यवस्थापन करा

सिस्टम मॉनिटर प्रोसेस व्युअर आहे आणि देखनीय, वापरण्याजोगी सोप्या संवादसह सिस्टम मॉनिटर आहे.

सिस्टम मॉनिटर तुम्हाला संणकावरील कोणते ॲप्लिकेशन्स प्रोसेसर किंवा मेमरिचा वापर करत आहे, ते शोधण्यास, कार्यरत ॲप्लिकेशन्स व्यवस्थापीत करणे, प्रतिसाद न देणाऱ्या प्रोसेसेना थांबवणे, आणि अस्तित्वातील प्रोसेसचे स्तर किंवा प्राधान्यता बदलवण्यास मदत करते.

स्रोत ग्राफ्स गुणविशेष पूर्वावलोकन दाखवते ज्यामुळे संगणकावरील अलिकडील नेटवर्क, मेमरि आणि प्रोसेसरचा वापर दाखविले जाते.

Get involved

Explore the interface

Process list view
Resources overview
File Systems view

Get to know us

More Information