GNOME कॅलक्युलेटर

अंकगणित, शास्त्रीय किंवा वित्तीय गणना चालवून पहा

GNOME कॅलक्युलेटर ॲप्लिकेशन आहे जे गणिती समीकरणचे निवारण करते. प्रथमवेळी जरी हे मूळ अंकगणित कार्यांसह सक्षम सोपे गणनयंत्र वाटत असेल, तरी तुम्ही प्रगत, आर्थिक, किंवा प्रोग्रामिंग मोडचा वापर करून कार्यक्षमता संच शोधू शकता.

प्रगत कॅलक्युलेटर बरेच कार्य, जसे कि: लोगॅरिदम्स, फॅटोरिअल्स, ट्रिग्नोमेट्रिक आणि हायपरबोलिक फंक्शन्स, मॉड्युलस डिव्हिजन, कॉम्प्लेक्स नंबर्स, रँडम नंबर जनरेशन, प्राइम फॅक्टोराइजेशन आणि युनिट कनवर्जन्स समाविष्टीत आहे.

आर्थिक मोड अनेक कम्प्युटेशन्सकरिता समर्थन पुरवते, पिरिऑडिक इंटरेस्ट रेट, चालू आणि भावी मूल्य, डबल डिक्लाइनिंग आणि स्टेट लाइन डिप्रिकेशन, आणि इतर बरेच काही समाविष्टीत आहे.

प्रोग्रामिंग मोड सामान्य बेसेस (बाइनरि, ऑकटल, डेसिमल, आणि हेक्जाडेसिमल) अंतर्गत रूपांतरकरिता समर्थन पुरवते, बूलियन अलजिब्रा, वन्स आणि टूज कॉमप्लिमेंटेशन, कॅरेक्टर टू कॅरेक्टर कोड कंवर्जन, आणि अधिक समाविष्टीत आहे.

Get involved

Explore the interface

Get to know us

More Information

Learn more

Visit the online help page for this app.

Project homepage

Visit the dedicated homepage for this project.

Newest Release

Latest version 40.1 released on ३० एप्रिल, २०२१.

Partially translated

Some parts of this app are available in your language.