टर्मिनल

आदेश पंक्ती वापरा

GNOME टर्मिनल हे UNIX शेल वातावरणच्या प्रवेशकरिता एक टर्मिनल एम्युलेटर ॲप्लिकेशन आहे ज्याचा वापर प्रणालीवरील प्रोग्राम्स चालवण्याकरिता होतो.

ते विविध प्रोफाइल्स, बहु टॅब्जकरिता समर्थन पुरवते आणि अनेक कळफलक शॉर्टकट्स लागू करते.

Get involved

Explore the interface

More Information

Project homepage

Visit the dedicated homepage for this project.

Not translated

This app is not available in your language.