Eye of GNOME

प्रतिमाचे संचार व गोल फिरवा

The Eye of GNOME GNOME डेस्कटॉपकरिता अधिकृत प्रतिमा दर्शक आहे. ते GTK+ च्या दृष्यसह आणि GNOME च्या रूपसह एकाग्र होते, आणि एक प्रतिमा किंवा प्रतिमा संग्रहच्या अवलोकनकरिता अनेक प्रतिमा रूपकरिता समर्थन पुरवते.

The Eye of GNOME प्रतिमांना पडदाभर स्लाईडशो मोडमध्ये पहण्यास किंवा प्रतिमेला डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून सेट करण्यासाठी परवानगी देते. योग्य उभे किंवा आडव्या दिशामध्ये प्रतिमांना स्व फिरवण्याकरिता, ते कॅमेरा टॅग्ज देखील वाचते.

Get involved

Explore the interface

Get to know us

More Information

Learn more

Visit the online help page for this app.

Project homepage

Visit the dedicated homepage for this project.

Newest Release

Latest version 41.0 released on १८ सप्टेंबर, २०२१.

App is translated

This app is available in your language.